मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप

मुंबईतील मढ परिसरात हजारो कोटी खर्च करून उभे करण्यात आलेले फिल्म स्टुडिओ जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. हे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे स्टुडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानेच उभे केल्याचा आरोप केला … Continue reading मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप