आजची मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

560 0

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

Share This News

Related Post

#PUNE : कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : सेनापती बापट चौक जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : अमेठी मधून स्मृती इराणी पराभूत

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल…
Rohit Pawar

Rohit Pawar : मुंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा ! ‘ती’ नोटीस अखेर केली रद्द

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने…

कोण असावा महाविकासआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जनतेची पसंती कुणाला? TOP NEWS मराठीच्या सर्वेत ‘या’ नेत्याला सर्वाधिक पसंती

Posted by - August 18, 2024 0
नवी मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोठे रस्सीखेच…

मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
मुंबई- मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. परंतु अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. परंतु आता मी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *