ठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूज

Breaking News ! पुण्यात वानवडी भागात स्लॅब कोसळला, पाच मजूर जखमी

पुणे- वानवडी भागात अलंकार हॉलसमोर बांधकाम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे पाच मजूर गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…