RTO UPDATE NEWS: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 12 वायजे ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 जुलै पासून सुरू होत आहे.

RTO UPDATE NEWS: दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु होणार

82 0

RTO UPDATE NEWS: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 12 वायजे ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 जुलै पासून सुरू होत आहे.

या मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्याची फेसलेस सेवा 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून होणार आहे.

: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा नवा नियम नेमका काय? पुणे RTO ने दिली माहिती

कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने पसंती क्रमांक शुल्क स्वीकारले जाणार नाही याची नोंद नागरिकांनी घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

फेसलेस स्वरुपाची सुविधा वापरण्यासाठी आधार लिंक मोबाईल क्रमांकाचा वापर करुन किंवा

मोबाईल ओटीपी घेऊन https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन नोंदणी क्रमांक आरक्षीत करता येणार आहे.

वैयक्तिक मालकीच्या नावे असलेल्या वाहनांव्यतिरिक्त, इतर प्रकारच्या वाहनांना आकर्षक नोंदणी क्रमांक कार्यालयामार्फत जारी करण्यात येतील.

Samruddhi Highway : मोठी बातमी! समृद्धी महामार्ग अपघाताप्रकरणी दोन RTO अधिकाऱ्यांना अटक

Buldhana Bus Accident : टायर फुटल्यामुळे बसचा अपघात नाही; RTOच्या अहवालात माहिती उघड

Share This News
error: Content is protected !!