पुण्यात आज होणार ‘राज’ गर्जना; राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष

212 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (22 मे) पुण्यात सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे उद्या कुणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलून राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता पुण्यात सभा होणार आहे.

या सभेत तूर्तास स्थगित केलेल्या आयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय बोलणार यांची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून राज ठाकरेंच्या सभेकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!