वाल्मीक कराडची दुसरी पत्नी मंगल जाधव यांच्या नावावर पुण्यात काही ठिकाणी फ्लॅट आहेत. या फ्लॅटची आणि इतर मालमत्तांचे व्यवहार हे दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने करण्यात आल्याचा संशय आहे. या संशय़ावरून दत्ता खाडे यांची सीआयडी पथक चौकशी करत आहे. मंगल जाधव यांच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आलीय.
या मालमत्ता खरेदी करताना पुण्यातील माजी नगरसेवकाने मध्यस्थी केल्याचा संशय आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची ईडी चौकशी केली जात आहे