पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण ? जाणून घ्या सविस्तर माहिती

466 0

पुणे- पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ही सोडत ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आली. पुणे महापालिका आरक्षण सोडतीच्या निकाल पुढीलप्रमाणे.

अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग –

प्रभाग ९ येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची , प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघाली

अनुसूचित खुला –

प्रभाग 8 – अ, प्रभाग – 7 अ, प्रभाग- 50 अ, प्रभाग – 37 अ, प्रभाग 27 अ, प्रभाग – 22 अ, प्रभाग – 1 अ, प्रभाग – 19 अ, प्रभग – 12 अ, प्रभाग 11 अ

अनुसूचित जमाती-

प्रभाग 1 क्र. 1 ब महिला
प्रभाग 14 अ – एसटी खुला

महिला आरक्षित अ व ब जागा-

प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब,

सर्वसाधारण खुला प्रभाग

प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.

Share This News

Related Post

पतीने बोलावली कॉलगर्ल ; जी युवती आली ती नेमकी निघाली त्याचीच पत्नी ! मग प्रकरण मारामारी वरून पोहोचले थेट पोलिसांपर्यंत, घटना वाचून हैराण व्हाल

Posted by - January 23, 2023 0
उत्तराखंड : ही घटना आहे उत्तराखंड मधील काशीपुरा येथे घडलेली. तर झालं असं की, एका युवकांन एक कॉलगर्ल व्हाट्सअप वरून…
Ashok Pingle

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Posted by - January 25, 2024 0
नवी मुंबई : नवी मुंबईतील अशोक पिंगळे (Ashok Pingle) यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. एकट्याने दुचाकीवर…
Gold Scheme

Gold Scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

Posted by - June 19, 2023 0
आजपासून स्वस्त सोने खरेदी (Gold Scheme) करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) अंतर्गत आजपासून 23 जून पर्यंत…

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन*

Posted by - July 1, 2022 0
मुंबई: भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला.…

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पिकअपची धडक, चालकासह १० विद्यार्थी जखमी

Posted by - April 11, 2022 0
पुणे- विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह १० विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात पुणे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *