ठाण्यात भाजपची विजयी हॅट्रीक; निरंजन डावखरे विजयी
विधानपरिषदेसाठी झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत.
डावखरे यांनी काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला आहे.
Fast, credible Marathi news coverage