1. नागपूर अधिवेशनाचा आज सहावा दिवस
2.नागपूरमध्ये सरकारी कार्यालयात मास्क सक्ती; प्रशासनाचे आदेश
3.तुनिशा आत्महत्या प्रकरण : दहा दिवसांपूर्वीच तुनिषाला आला होता नैराश्याचा झटका; शनिवारी प्रसिद्ध अभिनेत्री तू निशा शर्माने केली होती आत्महत्या
4. अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांना जिवे मारण्याची धमकी परदेशातून गुरुदेव की नंदन ठाकूर महाराजांना आला धमकीचा संदेश
5. पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यात पर्यटकांचा मृत्यू हिमाचल प्रदेश मध्ये 400 फुटांवरून कोसळून तीस वर्षीय पर्यटक सुरज शहा यांचा मृत्यू
6. ठाकरे आणि शिंदे गट आंदोलनात येणार एकसाथ भाजपाची नसणार सोबतीला
7. कोरोना अपडेट : देशात 196 नवे कोरोना बाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 3000 पार