Eknath Khadse

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

1889 0

राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकरात खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये दाखल केलं जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एअर ॲम्बुलन्स ची सोय करण्यात आली असून एकनाथ खडसे यांना आता मुंबईमध्ये हलवण्यात आलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!