Manoj Jarange Patil

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

1894 0

जालना : मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका, राजकीय जीवनात कधीच दिसणार नाहीत अशी वेळ तुमच्यावर येईल, असा इशारा जरांगेंनी यावेळी सरकारला दिला. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवरही नाव न घेता टीका केली. 26 जानेवारीला मुंबईत किती मराठे येतील हे फक्त बघा असा टोला जरांगेंनी यावेळी छगन भूजबळ यांना लगावला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई दौऱ्यासंदर्भातील टाईमलाईनही सांगितली. अंतरवाली ते मुंबई दरम्यान 6 ठिकाणी मुक्काम असेल. दररोज साधारण 70 ते 80 किमी ही पायी रॅली असणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली.

अंतरवाली ते मुंबई दौऱ्याची टाईमलाईन खालीलप्रमाणे
20 जानेवारी 2024
सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून सुरुवात
भोजन थांबा: कोळगाव, ता. गेवराई
मुक्काम: मातोरी, ता. गेवराई

21 जानेवारी 2024
भोजन थांबा: तनपुरवाडी, ता. पाथर्डी
मुक्काम: बाराबाभळी, करंजी घाट

22 जानेवारी 2024
भोजन थांबा: सुपा, ता. पारनेर
मुक्काम: रांजणगाव, पुणे

23 जानेवारी 2024
भोजन थांबा: कोरेगाव भीमा, पुणे
मुक्काम: चंदननगर, खराडी बायपास, पुणे

24 जानेवारी 2024
भोजन थांबा: देहू फाटा, पुणे
मुक्काम: लोणावळा

25 जानेवारी 2024
भोजन थांबा: पनवेल
मुक्काम: वाशी

26 जानेवारी 2024
थांबा: आंदोलनाचे ठिकाण, आझाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी पार्क, मुंबई

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!