Lok Sabha Elections : ठाकरे गटाचे स्टार प्रचारकरांची यादी जाहीर; 40 जणांचा समावेश

4363 0

मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली असून त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 40 स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा देखील समावेश आहे.

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक मध्ये ‘या’ नेत्यांचा समावेश

१ )उद्धव ठाकरे
२)आदित्य ठाकरे
३)संजय राऊत
४)आदेश बांदेकर
५)सुभाष देसाई
६)अनंत गिते
७)चंद्रकांत खैरे
८)अरविंद सावंत
९)भास्कर जाधव
१०)अनिल देसाई
११)ॲड. अनिल परब
१२)राजन विचारे
१३)सुनील प्रभू
१४)अंबादास दानवे
१५)वरुण सरदेसाई
१६)रवींद्र मिर्लेकर
१७)विशाखा राऊत
१८)नितीन बानुगडे-पाटील
१९)लक्ष्मण वडले
२०)प्रियांका चतुर्वेदी
२१)सचिन अहिर
२२)मनोज जामसुतकर
२३)सुषमा अंधारे
२४)संजय जाधव
२५)किशोरी पेडणेकर
२६)ज्योती ठाकरे
२७)संजना घाडी
२८)शीतल शेठ-देवरुखकर
२९)जान्हवी सावंत
३०)शरद कोळी
३१)ओमराजे निंबाळकर
३२)सुनील शिंदे
३३)विलास पोतनीस
३४)वैभव नाईक
३५)नितीन देशमुख
३६)आनंद दुबे
३७)किरण माने
३८)सुभाष वानखेडे
३९)प्रियंका जोशी

Share This News
error: Content is protected !!