पुणे : कर्वे रास्ता नाळ स्टॉप जवळील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तळमजल्यावर आगीची घटना घडली असल्याचे समजते आहे . तळमजल्यावर मोठ्या प्रमाणावर धूर कोंडला आहे. आग नक्की कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही . अग्निशमन दलाची २ वाहने घटनास्थळी पोहोचली असून सुरक्षेच्या दृष्टीने कामकाज सुरु आहे .
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …