Kalubai Temple

Kalubai Temple : काळूबाईचे मंदिर ‘या’ कारणामुळे 5 दिवस राहणार बंद

2557 0

सातारा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीचे (Kalubai Temple) मंदिर उद्यापासून (रविवार) 11 जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र मांढरदेव देवस्थान समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मांढरदेव गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे परगावहून येणा-या तसेच परिसरातील भाविकांची वाहने डाेंगरावर जाऊ शकत नाहीत. वेळप्रसंगी भाविकांना पायपीट करावी लागू नये यासाठी मांढरदेव देवस्थान समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शाकंभरी पौर्णिमे दिवशी मांढरदेवीची मुख्य यात्रा असते. या काळात भाविकांची गडावर माेठी गर्दी असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गड आणि परिसरात विकासकामे सुरु आहेत.

दरम्यान रस्त्याच्या कामामुळे मांढरदेव देवस्थान समितीने दिेलेल्या पत्रकात श्री काळेश्वरी देवीचे मंदिर उद्यापासून ते 11 जानेवारीपर्यंत बंद राहणार असून भाविकांनी त्याची नाेंद घ्यावी असे म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aditya L1 : ISRO नं रचला इतिहास ! सूर्याजवळ पोहोचला भारताचा ‘आदित्य L1’

Sharad Mohol CCTV : शरद मोहोळ हत्या प्रकरणात समोर आले दुसरे CCTV फुटेज

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!