गॅस गिझर गळतीने एअर इंडियाच्या महिला सिनिअर पायलटचे दुर्दैवी निधन

266 0

नाशिक- गॅस गिझरच्या गळतीमुळे एअर इंडियाच्या महिला सिनिअर पायलटचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे. रश्मी गायधनी असे या महिला पायलटचे नाव आहे. रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या.

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच गुदमरुन गायधनी यांचा करुण अंत झाला.

कर्नाटक मध्येही झाली होती गॅस गिझर दुर्घटना

बंगळुरुमध्ये गॅस गिझरमधून विषारी वायू गळतीमुळे एका 35 वर्षीय महिला आणि तिच्या 7 वर्षांच्या मुलीला आपले प्राण गमवावे लागले होते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याची गरज आहे.

Share This News

Related Post

Rain Alert

Rain Forecast : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट

Posted by - July 6, 2023 0
मुंबई : सध्या कोकणात मुसळधार पाऊस (Rain Forecast) सुरु आहे. यादरम्यान आता मुंबई हवामान विभागाने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह…

पुणे :राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

Posted by - September 19, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या…

#PUNE : ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

Posted by - February 21, 2023 0
पुणे : भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९…

सर्वोच्च न्यायालयातील सूनवणीपूर्वी आमदार रोहित पवारांचं सुचक ट्विट म्हणाले…..

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…
Cough Syrup

Cough Syrup : खोकल्याचं औषधं ठरत आहे मृत्यूचे कारण ! 7 भारतीय कफ सिरप कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये

Posted by - June 21, 2023 0
खोकला झाला की आपण कफ सिरप (Cough Syrup) घेतो मात्र हेच कफ सिरप तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतं. आफ्रिकन देश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *