मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ अपघात

437 0

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चालक धर्मेंद्रकुमार, अंकुशकुमार साकेत, माऊली बाबासाहेब कुंजीर, शियासन साकेत या चौघांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार द्रुतगती मार्गावर पुढील ट्रकला ब्रिझा वार पाठीमागून धडकली. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्याकडील ओळख पत्रांवरून नावे समोर आली आहेत. मात्र, नातेवाईक आल्यानंतर मृतांच्या नावाबाबत खात्री केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!