माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत; नागपूरमध्ये प्राथमिक उपचार, स्वतः माहिती देताना म्हणाले कि, …

398 0

नागपूर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज मॉर्निंग वॉकला गेले असताना दुखापत झाली आहे. थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली असून नागपूरच्या मेयो रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याविषयी स्वतः बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे . ते म्हणाले की, “आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करत असताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

Posted by - August 3, 2022 0
नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच…

केतकी चितळेला बेल की जेल आज निर्णय होणार !

Posted by - May 18, 2022 0
ठाणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेची…
Bacchu Kadu

Bachchu Kadu on BJP : भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले – बच्चू कडू

Posted by - February 24, 2024 0
भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष (Bachchu Kadu on BJP) असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी यवतमाळ येथे…
Solapur News

Solapur News: धक्कादायक! शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या; पत्नी आणि मुले बचावली

Posted by - August 9, 2023 0
सोलापूर : सोलापुरामधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने…

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

Posted by - February 22, 2023 0
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *