Breaking News ! पुण्यात खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना भीषण आग

576 0

पुणे- पुण्यात खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 वाहनांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Share This News
error: Content is protected !!