DR.SHIRISH WALSANGKAR:प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

1088 0

DR.SHIRISH WALSANGKAR सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन यांच्या आत्महत्येला त्यांच्याच रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने या जबाबदार असल्याचा ठपका आता पोलिसांनी ठेवला..

MUMBAI TORTOISE THEPT: कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी स्वत:च्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली होती DR.SHIRISH WALSANGKAR

यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली.मनीषा मुसळे माने हिने हॉस्पिटमधील आर्थिक गैरव्यवहार समजल्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मुसळे माने हिचे अधिकार काढून घेतले होते.

PUNE WATER DAM INCREASE: पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचं संकट टळणार; खडकवासला धरण साखळी प्रकल्पात प्रकल्पात तब्बल इतका पाणीसाठा

त्यानंतर मनीषा मुसळे माने हिने आपल्या दोन्ही मुलांना मारून स्वतः जाळून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली होती आणि त्याला वळसंगकर कुटुंबीय जबाबदार असतील, अशी धमकी ई मेलद्वारे दिली होती.
घटनेच्या दिवशी मनीषा यांच्या ई-मेलसंदर्भातील जाब विचारण्यासाठी डॉ. शिरीष, त्यांची पत्नी डॉ. उमा व मुलगा डॉ. अश्विन यांच्यासमोर रुग्णालयात मनीषास बोलावून घेण्यात आले होते.

BEED TRUCK ACCIDENT:बीड जिल्हा अपघातानं हादरला एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी

त्यावेळी ‘मला कामावरून काढणार नसाल तर माफीनामा देते’ अशी मनीषानी अट घातली होती. त्यांना डॉक्टरांनी ही अट कशासाठी असे म्हटले.

HAGWANE FAMILY INFO FULL STORY: 100 कोटींची संपत्ती, मुळशीतलं मोठं प्रस्थ.. एका रात्रीत बदनाम झालेल्या हगवणे कुटुंबाचा थरारक इतिहास

त्यानंतर माफीनामा हाती सोपवून मनीषा तेथून निघून गेल्या होत्या..
या प्रकरणी 7 जणांचे जबाब न्यायाधीशांसमोर नोंदविण्यात आले आहेत.

त्या सर्वांनी डॉक्टरांच्या आत्महत्येला मनीषाच जबाबदार असल्याचे सांगितले जातं आहे.

MANIKRAO KOKATE: शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार

20 जूनपूर्वी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं जाण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!