शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या ; शिक्षण आयुक्तांच्या सूचना

369 0

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा काही ठिकाणी शाळा विलंबाने सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

…. म्हणून शिवसेना अपमानास्पद वागणूक देत आहे; खासदार नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

Posted by - April 24, 2022 0
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत…
Jalgaon Suicide

Jalgaon Suicide : मम्मी, पप्पा…सॉरी… अशी चिट्ठी लिहून उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 25, 2023 0
जळगाव : आजकाल तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणावरून हे आत्महत्या (Jalgaon Suicide)…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’ च्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी

Posted by - September 24, 2023 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.…

“ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे…!” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला ‘हा’ मोठा आदेश

Posted by - December 21, 2022 0
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत असून याच पार्श्वभूमीवर आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *