DATTATRAY BHARNE:  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

DATTATRAY BHARNE: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

397 0

DATTATRAY BHARNE:  राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा
यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते,सहायक

वनसंरक्षक मंगेश ताटे, इंदापुरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर आदी उपस्थित होते.

भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले

तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

देशाला पुढे नेण्यासाठी युवाशक्तीची आवश्यकता; १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या निरोप समारंभाप्रसंगी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

दत्तात्रय भरणे (DATTATRAY BHARNE) यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाचे स्वतः सफारी केली.

नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन केले.

अखेर खातेवाटप झालं! गृहखातं भाजपकडेच; वाचा कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं?

यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य दादासाहेब जाधव,

NCP VARDHAPANDIN CHHAGAN BHUJBAL: वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला छगन भुजबळांची अनुपस्थिती; अजित पवार म्हणाले…

सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, अॅड. सचिन राउत,

फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित

‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ : आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील 

PUNE NCP NEWS: पुणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची रणनीती ठरली; जगताप,टिंगरेंसह, रुपाली पाटलांवर मोठी जबाबदारी

Share This News
error: Content is protected !!