Top News Marathi Logo

मोठी बातमी! सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी अडवलं

198 0

गुजरात: काँग्रेस नेते राहुल गांधी आज सुरत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असून राहुल गांधी स्वतः सुरत न्यायालयात हजर राहणार आहेत यासाठी काँग्रेसकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येत असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक बडे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मात्र सुरतच्या वेशीवर गुजरात पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं असून आता काँग्रेस कार्यकर्ते पुढे काय भूमिका घेणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे

Share This News
error: Content is protected !!