मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15 ते 20 मिनिटे झाली असल्याची माहिती मिळाली असून भाजपा समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी ही भेट झाली आहे.
अधिक वाचा : NITIN GADAKARI : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन ते तीन दिवसांत पाडणार*VIDEO
या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.