ST-Bus

BREAKING NEWS: गणेशोत्सवात लालपरी धावणार; एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

377 0

मूळ पगारात वेतन वाढीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपावर अखेर तोडगा निघाला असून मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्यात आले असून अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप मागे घेण्यात आला आहे.

यामुळे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!