खळबळजनक ! भोसरी एमआयडीसी परिसरातील फ्लॅटमध्ये आढळले ज्येष्ठ दाम्पत्याचे मृतदेह…VIDEO

397 0

पिंपरी-चिंचवड : भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गंधर्वनगरीत एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. येथील एका फ्लॅटमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडालीये.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार , जेष्ठ दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेच्या डोक्यावर जबर मर लागल्याने त्यांचा मृत्यू झाला , तर वृद्ध इसमाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे . प्रथमदर्शी या वृद्ध इसमाने महिलेची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे .

भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गंधर्वनगरीतील एका फ्लॅटमध्ये ज्येष्ठ दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीनं पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतंय. भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …

Share This News

Related Post

मुंबईतील बसेसवर कर्नाटकची जाहिरात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले…..

Posted by - December 14, 2022 0
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर…

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता…

नदीमध्ये पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Posted by - April 12, 2023 0
पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत गावाजवळ घडली. मंगळवारी…

राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर, या संकेतस्थळावर पाहा निकाल

Posted by - January 29, 2022 0
पुणे- महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल 28 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *