ठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूज

मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार एका टँकरने 70 ते 80 गाडयांना जबर धडक दिली आहे.

या विचित्र अपघातामध्ये किमान ३० गाड्यांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणत्याही जीवित हानी विषयी माहिती नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात