ED

Big Breaking :पुण्यात ईडीची छापेमारी 

290 0

आज सोमवारी सकाळपासून पुण्यातील विविध भागात ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. पुण्यातील कोंढवा, कोरेगाव पार्क, सॅलीसबरी पार्क, नाना पेठ, भांडारकर रोड या ठिकाणी पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी आणि कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रिफ यांच्या साखर कारखाना प्रकरणी मनी लॅांडरींगच्या आरोपावरून छापेमारी करण्यात आल्याची चर्चा आहे.

Share This News
error: Content is protected !!