RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकांनी आज वाहन चालवताना काळजी घ्या; वाचा तुमचे राशिभविष्य

461 0

मेष रास : आजचा दिवस थोडा कठीण जाण्याची शक्यता आहे विनाकारण मन अस्वस्थ होईल घरात कोणाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे आज वाहन चालवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर आजच्या दिवशी कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार देखील करू नका दिवस निघून जाईल

वृषभ रास : खिशाचा अंदाज घेऊनच आज खर्च करा नशिबाची आज साथ मिळणार आहे कुटुंबातील लोक देखील तुमच्यावर खुश असणार आहेत सार्वजनिक ठिकाणी मानसन्मान मिळेल

मिथुन रास : आजचा दिवस थोडा रेंगाळवणारा आहे काम पूर्ण होणार आहे पण विलंब लागणार आहे त्यामुळे धीर धरा आणि प्रयत्न सुरू ठेवा कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

कर्क रास : कर्क राशीसाठी आजचा दिवस मनसोक्त जगण्याचा आहे मन संयमी राहणार आहे कोणाकडूनही तुम्ही कुठलीच अपेक्षा करणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला आज आनंद मिळणार आहे सूर्याचे वृश्चिकेतील भ्रमण आपल्यासाठी सामान्य फळ देणार आहे

सिंह रास : आज कोणतीतरी चिंता तुमच्या मनाला खाणार आहे त्यामुळे स्वास्थ्यावर देखील परिणाम होईल जास्त विचार करण्या पेक्षा ही वेळ देखील निघून जाणार आहे असंच मनाला सांगा भावनेच्या भरात चुकीचे काम होऊ देऊ नका

कन्या रास : कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप फलदायी आहे आज तुम्हाला पदोन्नती मिळू शकते तुम्ही जर विवाह इच्छुक असाल तर तुमचे विवाह ठरण्याची देखील शक्यता आहे प्रेमविवाह करायचा असेल तर घरच्यांकडे आज शब्द टाकू शकता

तुळ रास : तूळ राशीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे आज तुमच्या मानसन्मानात वाढ होणार आहे वरिष्ठांकडून देखील तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल

वृश्चिक रास : कार्यक्षेत्रात आज तुम्हाला वरिष्ठांचे म्हणणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे लागेल प्रतिस्पर्धी आणि प्रतिस्पर्ध्यांची ताकद दोन्हीही वाढते आहे पण तुमचा आत्मविश्वास देखील तुम्हाला सगळ्या संकटातून तारून नेईल त्यामुळे खंबीर राहा

धनु रास : धनु राशीच्या लोकांनी आज मनावर आणि आपल्या संतावर विशेष करून नियंत्रण मिळवायचे आहे भावनेच्या भरातही जाऊ नका आणि संतापूनही काही उत्तर देऊ नका आजारपण येऊ शकतं त्यामुळे आजचा दिवस शांतच रहा भांडण तंट्यापासून दूर राहा

मकर रास : मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे मान प्रतिष्ठा वाढेल कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखाल तुम्ही जर एखादा व्यवसाय करत आहात तर त्या व्यवसायात तुम्हाला आज मोठा फायदा होऊ शकतो

कुंभ रास : आज कुंभ राशीसाठी देखील चांगला दिवस आहे मानसिक शांती मिळेल घरात आनंदी आणि उत्साहाचं वातावरण राहणार आहे आज पर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाचा चीज होणार आहे त्याचं फळ देखील तुम्हाला आज मिळेल लढत रहा

मीन रास : तुमचा मोकळा आणि मनमिळाऊ स्वभाव तुमच्या प्रेमाच्या लोकांना तुमच्या जवळ आणणार आहे त्यामुळे आजचा दिवस प्रेमाचा आहे हळवे व्हाल

Share This News

Related Post

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - December 5, 2022 0
गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडते आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित…

RAIN UPDATE : मुठा नदीत विसर्ग वाढवला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Posted by - September 13, 2022 0
पुणे : गणेश विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधार सुरूच…

गणेश जयंती विशेष : दगडूशेठ गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास व भाविकांची गर्दी

Posted by - January 25, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला  मंदिरात आयोजित…

धो.. धो पावसाने पुणेकरांची तारांबळ ; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सिलिंग कोसळले ; रस्त्यांवर पाणीच पाणी, झाडपडीच्या अनेक घटना

Posted by - September 30, 2022 0
पुणे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा रखडली ! ‘या’ कारणामुळे रखडल्या आहेत निवडणुका

Posted by - March 14, 2023 0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा एकदा रखडली आहे. दरम्यान 14 मार्चला सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीश यांनी गेल्या सुनावणीमध्ये म्हटलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *