पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

2844 0

 

-पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना

-विजय शेडगे असं मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव

-गावात अनेक वर्ष अवैध ताडी आणि दारू विक्री सुरू असून,पोलिस प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा महिलांसह गावकऱ्यांचा आरोप

-महिलांनी आक्रमक होत गावातील ताडी विक्री केंद्र आणि अवैध दारूच्या दुकानांची केली तोडफोड

-गावातील अनेक तरुण यामुळं व्यसनाच्या आहारी जाऊन, आतापर्यंत 4 ते 5 तरुणांचा जीव गेल्यानं अनेकांची कुटुंब उद्धस्त झाली आहेत.. त्यामुळं महिलांचा सय्यम सुटला आणि त्यांनी थेट दुकानांची केली तोडफोड..

-ताडी तयार करणाऱ्या दुकानतील बॅलर दिले ओतून, तसेच गावातील अवैध दारू विक्रीच्या दोन दुकानांची केली तोडफोड

Share This News
error: Content is protected !!