ठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूज

जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बस दरीत कोसळून 8 ते 10 जणांचा मृत्यू

जुन्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर  एका खासगी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला असून यामध्ये 8 ते 10 मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनूसार जुना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळलेली आहे यामध्ये 40 ते 45 लोक असून यामधील सात ते आठ लोक मयत झाल्याचे व वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मदतकार्य सुरू असून जखमींवर खोपोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.