Yes Bank and DHFL fraud case : संजय छाब्रियांची 251 कोटी ; तर अविनाश भोसलेंची 164 कोटींची मालमत्ता जप्त ,लंडनमधील ‘ती’ इमारत वादाच्या भोवऱ्यात

107 0

पुणे : ईडीने पीएमएलए 2002 अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे . या प्रकरणात एकूण जप्ती 1,827 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. , अशी माहिती ईडी अंमलबजावणी संचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

The Top 50 - Sanjay Chhabria, - Construction Week India

उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबाआचा आरोप आहे. लंडनमधील मालमत्ताही आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 2018 मध्ये भोसलेंनी लंडनमधील बर्मिंगहम पॅलेसजवळ फाईस ट्रॅक या ईमारतीमध्ये २०० रुम खरेदी केल्या होत्या.या रूमचे हॉटेल मध्ये रूपांतर करण्याचा त्यांचा हेतू होता या हाॅटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी एस बॅंकेकडून घेतले. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Yes bank scams mamle me CBI ne Maharashtra ke Pune me Avinash Bhosale ko  kiya giraftar, NCP chief Sharad Pawar ke khas mane jate hai Avinash Bhosale  : महाराष्ट्र के पुणे से

अविनाश भोसले यांना डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

त्यासह पुणे – मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Share This News

Related Post

CRIME NEWS : तंबाखूच्या व्यसनापायी आईचीच केली निघृण हत्या; आरोपी मुलगा…

Posted by - November 16, 2022 0
पुणे (जुन्नर) : जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनाच आपल्या जन्मदात्रीच्या डोक्यात…

विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे यांना डावलले

Posted by - June 8, 2022 0
मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी…

मुंबईत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Posted by - February 14, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या…
Jalna News

Jalna News : शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
जालना : जालन्यामध्ये (Jalna News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात…

राज ठाकरे आजपासून पुण्यात ; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार राज ठाकरे ?

Posted by - March 7, 2022 0
महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *