Free Google AI Pro Plan Jio: तब्बल ३५ हजार शंभर रुपयांचा गुगल ए आय प्रो प्लॅन जिओ वापरकर्त्यांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सोबत एक मोठा करार केला आहे. या (Free Google AI Pro Plan Jio) करारानुसार जिओ वापरकर्त्यांना अठरा महिन्यांसाठी हा गुगल ए आय प्रो प्लॅन मोफत वापरण्याची संधी मिळेल.
Dhanakwadi Elderly Woman Murder: दागिने-रोकड लंपास,धनकवडीत ज्येष्ठ महिलेचा खून
ऑफरमध्ये काय मिळेल?
या ऑफरमध्ये गुगल जमिनी 2.5 प्रो, नवीन नॅनो बनाना आणि व्हेओ 3.1 मॉडेल्स, आकर्षक फोटो आणि व्हिडिओ निर्मितीसाठी वितरित मर्यादा, अभ्यास आणि संशोधनासाठी नोटबुक 2 टीबी क्लाउड स्टोरेज (Free Google AI Pro Plan Jio) यासारख्या प्रीमियम सेवांचा समावेश आहे. हा उपक्रम रिलायन्स इंटेजेस लिमिटेड आणि Google एकत्रितपणे चालवणार आहेत.
Sikandar Shaikh Arrest: महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी; सिकंदर शेखनं नेमका काय गुन्हा केला?
भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणे, हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. सुरुवातीच्या काळात, ही सुविधा एका विशिष्ट गटासाठी उपलब्ध असेल. १८ ते २५ वयोगटातील जिओ वापरकर्ते याचा लाभ सर्वप्रथम घेऊ शकतील. तसेच, त्यांच्याकडे अनलिमिटेड ५जी प्लॅन असणे आवश्यक आहे. या पहिल्या टप्प्यानंतर, ही योजना हळूहळू सर्व जिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात येईल. ज्या वापरकर्त्यांकडे जिओचा अनलिमिटेड प्लॅन असेल, त्यांनाच ही सुविधा मिळेल.
RUPALI PATIL | माझा RUPALI CHAKANKAR यांच्याशी व्यक्तिगत संबंध किंवा संपर्क नाही- MADHAVI KHANDALKAR
भारतातील अंदाजे १.४५ अब्ज लोकांना या प्रगत एआय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ही एक मोठी संधी आहे. जिओ वापरकर्ते त्यांच्या MyJio ॲप द्वारे ही ऑफर ॲक्टिव्हेट करू (Free Google AI Pro Plan Jio) शकतील. ही सुविधा मोफत असल्यामुळे जिओ वापरकर्त्यांना मोठा फायदा होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आता प्रत्येकाच्या हातात पोहोचणार आहे. गुगल आणि अल्फाबोटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, “भारताच्या डिजिटल भविष्याला आकार देण्यात रिलायन्स आमच्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे. आम्ही या सहकार्याला एआय युगात घेऊन जात आहोत. या उपक्रमामुळे अत्याधुनिक एआय साधने भारतातील ग्राहक, व्यवसाय आणि विकासकांपर्यंत पोहोचतील. ”
भारताला जागतिक एआय हब बनवण्यास मदत करण्यासाठी रिलायन्स आणि गुगल भारतात टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स नावाच्या प्रगत एआय हार्डवेअरची उपलब्धता वाढवतील. यामुळे भारतीय उद्योगांना मोठे आणि जटिल एआय मॉडेल विकसित करण्यास मदत होईल. कंपनीने रिलायन्स इंटेलिजंसला गुगल क्लाउडचा स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून नाव दिले आहे. ते जेमिनी एंटरप्राइझचा वापर करेल, एक आधुनिक एआय प्लॅटफॉर्म जो कर्मचाऱ्यांना भारतीय व्यवसायांमध्ये विविध कामांमध्ये एआय एजंट तयार करण्यास आणि तैनात करण्यास अनुमती देतो.