HRITIK ROSHAN : “इस बार सिर्फ मज़ा ही नहीं, ताज्जुब भी होगा!” विक्रम-वेदा ३० सप्टेंबरला होणार प्रदर्शित ; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

Posted by - September 6, 2022

हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर विक्रम वेधा 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना वेधक कथेची ओळख करून देताना विक्रम आणि वेधच्या पात्रांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता हे कलाकार 8 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरच्या तयारीला लागले आहेत. हृतिक रोशनने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नवीन पोस्टर्स शेअर

Share This News