#Solar Eclipse : 2023 वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाला ‘या’ ३ राशींनी सावध राहा; वाचा तारीख आणि ग्रहण कालावधी

Posted by - February 10, 2023

ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. भौगोलिक घडामोडींचाही सर्व राशींवर प्रभाव पडतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल 2023 रोजी (सूर्यग्रहण दिनांक) होणार आहे. त्याचा कालावधी सकाळी ०७.०४ ते दुपारी १२.२९ असा असेल. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, या ग्रहणाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. पण मेष राशीसह तीन राशीच्या व्यक्ती आहेत,

Share This News