Sambhaji Nagar

राजकारण

Chatrapati Sambhaji Nagar : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली; दौरा अर्धवट सोडून दवाखान्यात दाखल

संभाजी नगर : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

Read More