BJP : भाजपाच्या ‘या’ 10 खासदारांनी तडकाफडकी दिला राजीनामा; 3 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूका (BJP) नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. मात्र अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी भाजपच्या काही खासदारांनी आपला राजीनामा दिला. त्यांनी नेमका राजीनामा का दिला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. एकूण 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंर भारतीय