World Cup 2023

World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकात ‘हे’ गोलंदाज ठरू शकतात गेमचेंजर

Posted by - October 1, 2023

मुंबई : विश्व कप 2023 ची (World Cup 2023) सुरुवात पाच ऑक्टोबरपासून होणार आहे. विश्वचषकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व दहा संघांनी आपल्या 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. यंदाच्या विश्वचषकात पाच गोलंदाजाच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. हे गोलंदाज त्यांच्या संघासाठी गेमचेंजर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या गोलंदाजांबद्दल… 1) जसप्रीत

Share This News