पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावापुढे MIT-WPU युनिव्हर्सिटी प्रशासन झुकले; मागण्या मान्य

Posted by - November 10, 2022

पुणे : MIT-WPU युनिव्हर्सिटी येथे ज्या विद्यार्थ्यांनी लेट फिस भरली होती. अशा विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटी प्रशासनाने 10 टक्के पेनल्टी व दिवसाला 500 ते 1000 रुपये दंड आकारला होता. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व आर्थिक छळ होत होता. या अन्यायकारी धोरणाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ” भिक मांगो आंदोलन” अशा प्रतीकात्मक स्वरूपाचे आंदोलन केले. त्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाचे रजिस्टार

Share This News