Pune : ‘मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स 2023’ उत्साहात संपन्न
पुणे : मी लहान असताना पुणे शहर जसं होत तसं आज राहिलेलं नाही, खूप पुढे गेलं आहे. मी लहान असताना गणेशोत्सवात कॉलनीतील मंडळाच्या स्टेजवर परफॉमन्स करायची,आपल्याला कुठे तरी चांगले स्टेज मिळावे,आपण जे करतोय त्याला एक्सपोजर मिळावे असे वाटायचे, मात्र आपल्या क्षमता दाखवता येतील असे प्लॅटफॉम नव्हते,आज पुण्यातील स्त्रिया जे काही करत आहेत ते बघून कौतुक