Mira Road Murder Case : विकृतीचा कळस ! मीरा रोड मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा
ठाणे : मीरारोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडाने (Mira Road Murder Case) संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या प्रकरणात (Mira Road Murder Case) आता नव नव्या अपडेट समोर येत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मीरा रोड हत्याकांडात मनोज सानेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतला होता ‘या’ गोष्टीचा आधार धक्कादायक माहिती समोर आरोपी मनोज