अखेर! ‘शीर’ नसलेल्या मृतदेहाचे उलगडले रहस्य; दोघांना अटक
ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचे गूढ उलघडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि मेव्हण्याला अटक केली आहे. काय आहे प्रकरण ? भाईंदर पश्चिमेतील