Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

Posted by - April 5, 2024

पुणे : पुण्यातील (Pune News) उपनगरांमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक भागांमध्ये केवळ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच काहीशी परिस्थिती रामटेकडी भागात देखील दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून या भागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पाणी कपातीला कंटाळलेल्या एका संतप्त कार्यकर्त्याने आज चक्क

Share This News