Milind Safai

Milind Safai Pass Away : जेष्ठ अभिनेते मिलींद सफई यांचे निधन

Posted by - August 25, 2023

मुंबई : जेष्ठ अभिनेते मिलिंद सफाई यांचे नुकतंच निधन (Milind Safai Pass Away) झालं आहे. मिलींद हे एक प्रसिद्ध मराठी अभनेता होते. मिलिंद सफाई यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मिलिंद सफई यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठीसोबतच मिलींद यांनी हिंदी कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अनेक मालिकांमधून त्यांनी

Share This News