Maratha Reservation : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. श्री.पुरुषोत्तम खेडेकर
पुणे : मराठा (Maratha Reservation) सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्री. गंगाधर बनबरे, सचिव श्री. सौरभ खेडेकर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद द. पवार यांच्यामधे पुण्यात एका कार्यक्रमात मराठा आरक्षण व सद्यस्थिती यावर विस्तृतपणे चर्चा झाली. या प्रसंगी श्री. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ॲड. मिलिंद पवार यांना