Milind Narvekar

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?

Posted by - April 21, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती उद्धव ठाकरेंना अजून एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विश्वासू यांनाच आपल्या गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिलिंद नार्वेकरांना (Milind Narvekar) शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीला येथे योग्य

Share This News