Milind Deora

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Posted by - January 14, 2024

मुंबई : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मिलिंद देवरा यांनी काय लिहिले ट्विटमध्ये? ’ मी काँग्रेसच्या

Share This News
milind deora

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Posted by - January 14, 2024

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. यावर आता काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी गंभीर आरोप केला आहे. मिलिंद यांच्या पक्ष सोडण्याच्या घोषणेचा वेळ पंतप्रधान मोदींनी

Share This News
milind deora

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Posted by - January 14, 2024

मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेससाठी

Share This News
milind deora

Milind Deora : मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार; राष्ट्रवादी प्रवेशाच्या अफवांवर मिलिंद देवरांचे स्पष्टीकरण

Posted by - October 15, 2023

मुंबई : मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता देवरा यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे देवरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्या बाबतीत दुसर्‍या

Share This News