MS Dhoni

MS Dhoni : धोनीला त्याच्या जवळच्याचं मित्रांनी लावला 15 कोटींचा चूना

Posted by - January 5, 2024

मुंबई : भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एम एस धोनी (MS Dhoni) याने त्याच्या माजी व्यवसायिक भागीदारांविरोधात रांची कोर्टात क्रिमिनल केस दाखल केली आहे. एकेकाळी धोनीचे जवळचे मित्र असलेल्या अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे ​​मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांनी धोनीची 15 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोण आहे मिहीर दिवाकर? मिहीर दिवाकर हा

Share This News