aircraft crash

Army plane crashes : राजस्थानमध्ये लष्कराच्या विमानाचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्य (Video)

Posted by - May 8, 2023

नवी दिल्ली : राजस्थानमधून (Rajsthan) एक मोठी बातमी समोर येत आहे. यामध्ये राजस्थानच्या हनुमानगडमध्ये (Hanumangad) लष्कराचे मिग-21 हे विमान (MiG-21 aircraft) कोसळून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हवाई दलाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हाती आलेल्या माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे

Share This News