Drugs Raid : सोलापूरमध्ये ड्रग्सच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा
सोलापूर : सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर आता सोलापूरमध्ये पोलिसांनी ड्रग्ससाठा (Drugs Raid) जप्त केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पथकानं सोलापुरात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. आता सोलापूरमध्ये