Chhatrapati Sambhajinagar : शेतीच्या वादातून काकाने पुतण्यावर तलवारीने केले सपासप वार
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून दोन गटामध्ये मोठा राडा झाला आहे. हा वाद एवढा विकोपाला गेला कि यामध्ये बेल्ट आणि तलवारीने मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाळूज औद्योगिक परिसरातल्या वडगाव कोल्हाटी या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटनेचा